RPLI Policy Details ग्रामीण डाक आयुर्विमा योजना ग्राम सुरक्षा योजना ही एक होल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे तसेच ही योजना गुंतवणूक आणि आयुर्वेमा दोन्ही साठी चांगला पर्याय ठरू शकते या विमा योजनेमध्ये विमाधारकाच्या वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर विभाधारकाला विम्याचे रक्कम अधिक बोनसची रक्कम परत दिली जाते. पण जर विमाधारकाचा मृत्यू त्याच्या वयाची 80 वर्षे पूर्ण होण्याआधी झाला तर विम्याची रक्कम अधिक मृत्यूच्या दिवसापर्यंतचा मिळालेला बोनस विमाधारकाच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना दिला जातो ही योजना खास ग्रामीण भागातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे म्हणजे ग्रामीण भागात राहत असाल तरच या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.
RPLI Policy Details पण शहरात राहत असाल आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा असलेला कागदपत्रांवर ग्रामीण भागातला पत्ता असला तरी या योजनेसाठी पात्र ठरू शकता तर या योजनेची वैशिष्ट्ये फायदे आणि इतर महत्त्वाची माहिती या योजनेला लागणारा प्रीमियम किती ? योजनेची मुदत किती वर्षांची घेऊ शकतो त्याचा परतावा किती मिळेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.
विम्याच्या हप्त्याची आकडेमोड / कर्ज मिळण्याची सुविधा / पॉलिसी कोठे करावी ?
3 thoughts on “RPLI Policy Details :ग्राम सुरक्षा योजना RPLI पॉलिसी तपशील पॉलिसी कोठे करावी ?”