ysr crop insurance status पीक नुकसान भरपाई साठी सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी प्रेमासिक ताळमेळ घेण्यात यावा. पीक नुकसान भरपाई साठी राज्य सरकारच्या माध्यमातून 19 कोटी 73 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे कोणत्या पिकासाठी ही निधी दिली जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी ही वाटप केली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कोणते जिल्हे पात्र आहे / कोणत्या पिकासाठी निधी दिली जाणार आहे
1 thought on “ysr crop insurance status :या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 73 लाख रुपये निधी वाटपासाठी मंजूर ”