Iba Health Insurance राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेत पात्र असणार आहे आशा लाभार्थ्यांची नवीन यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे. यादी अवघ्या दोन मिनिटाच्या आत मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार गावातील कोणकोणते लाभार्थी पात्र आहे. या पात्र यादीमध्ये नाव आहे किंवा नाही पाच लाख रुपयांचा विमा या योजनेअंतर्गत दिला जात आहे. यादी कशा पद्धतीने पाहावी यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अशी पाहा पात्र लाभार्थ्यांची यादी
LIST यादी येथे क्लिक करून पहा 📑
5 thoughts on “Iba Health Insurance (PMJAY) :आयुष्मान भारत योजना नवीन यादी आली तुम्ही पात्र आहोत का पहा 5 लाख विमा”