Bus Ticket Format In Word लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी एस टी महामंडळ हळूहळू काम टाकत आहे एसटी महामंडळ आपल्या सेवेत आणि बस गाड्यांमध्ये मोठा बदल करत आहे. प्रवाशांचा प्रवास हा अधिक आरामदायी व सुखदायक व्हावा त्यासाठी नवीन आधुनिक लक्झरी आणि चांगल्या दर्जाच्या बस गाड्या महामंडळाच्या ताब्यात दाखल होत आहे.
Bus Ticket Format In Word अलीकडे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अर्थात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चंद यांनी सांगितले की शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध, शिवाई, या बस गाड्यांमध्ये आधीपासूनच आरामदायी आसणे आहे मात्र आता प्रवाशांना माफक तिकीट दरात म्हणजे कमी तिकीट दरात आरामदायी लक्झरी आसने असता साध्या बस गाड्यांमध्ये बसविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बस प्रवाशांना काय काय सुविधा मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
प्रवाशांना मिळणार या सुविधा / एसटी महामंडळाने घेतला हा निर्णय
4 thoughts on “Bus Ticket Format In Word :ST प्रवाशांना आनंदाची बातमी! आता एसटीच्या प्रवाशांना……”