Pashupalan Loan Kaise Le जे सुशिक्षित तरुण आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल गुंतवण्यासाठी पैसा नाही अशा तरुणांना राज्य सरकारने दुधाळ गाई, शेळ्या, मेंढी, गटाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी ऑनलाईन
पद्धतीत अर्ज मागवणे सुद्धा सुरू झाले आहे. तर ही संपूर्ण अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीत असल्यामुळे आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागनार आहे. तर या योजने संबंधित वैशिष्ट्ये काय आहे आणि लाभ कश्याप्रकारे मिळणार जाणून घ्या खालील नुसार…
Pashupalan Loan Kaise Le
नावीन्यपूर्ण योजनेत बदल
- Pashupalan Loan Kaise Le राज्यातील पशुपालक सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर केल्या आहे.
- त्यातून दुधाळ गाई आणि शेळी गट वाटपाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करण्याचे आव्हान राज्य सरकारने केले आहे.
- तर राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या अनुषंगाने शाश्वत अर्थ जाणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना 10 लाख नवीन विहिरी व 7 लाख शेततळे येथे अर्ज सादर
- तर त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना अंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे तसेच १००० माणसाला कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.
- तर 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25 अधिक तीन तलांगा वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2023-24 या वर्षात राबवली जाणार आहे.
- तर पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी 📑 👀 👉 येथे क्लिक करा
योजनेची वैशिष्टय Pashupalan Loan Kaise Le
- एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभ मिळाला नाही तर या लाभार्थ्याला दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये याची सुद्धा तयारी प्रतीक्षा दर्शवली आहे.
- तर यासाठी 2025-26 पर्यंत लागू करण्यात आले असून त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
- त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी सवर्ण किंवा इतर बाबी करता नियोजन करता येणे शक्य सुद्धा झाला आहे.

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा
अर्ज कोठे व कसा करावा
- हा अर्ज ऑनलाईन पद्धतीत असल्यामुळे हा अर्ज mahabms.com या वेबसाईटवर किंवा अँड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने ahmabams हे गुगल प्ले स्टोअर आहे.
- गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे.
- आणि या डाऊनलोड ॲप्लिकेशनच्या साहाय्याने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
- आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी राज्य सरकारने एक टोल फ्री क्रमांक सुद्धा ठेवला असून हा टोल फ्री क्रमांक 7057625772 या टोल फ्री क्रमांक वर कॉल करून अर्जाची स्थिती सुद्धा तपासू शकता.
- अशा प्रकारे सुशिक्षित तरुण आहे त्या तरुणांना राज्य सरकारने 80 टक्के अनुदानावर मांसल कुक्कुटपालन तसेच दुधाळ जनावर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तर यासाठी अद्यापही जर अजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या.
- कारण नऊ तारीख याची शेवटची तारीख ठेवण्यात आली असून या तारखेच्या आत हा अर्ज करून घ्या. Pashupalan Loan Kaise Le

मुर्गी पालन के लिए मिलेगा ₹9 लाख तक का लोन
हे लाभार्थी पात्र असणार Pashupalan Loan Kaise Le
1) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी,
2) अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक),
3) अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक),
4) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले),
5) महिला बचत गटातील लाभार्थी ( अ. क्र. 1 ते 4 मधील )
3 thoughts on “Pashupalan Loan Kaise Le :सुशिक्षित तरुणांना नाविन्य योजना! 80% अनुदानावर मिळणार गाय, म्हैस, शेळी”