Vihir Anudan Yojana दुष्काळाच्या अनुषंगाने आणि मनरेगाचा अंतिम आराखडा तयार करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आली आहे, रोजगार हमीतून दहा लाख विहिरी व सात लाख शेततळे आणि राज्यभरातील 10 लाख हेक्टर वर फळबाग बांधावर वृक्ष लागवड रेशीम उद्योग आणि बांबू लागवड करण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश रोजगार हमी योजनेत दिले आहे.
Vihir Anudan Yojana
तर याबाबतचा राज्य सरकारने एक जीआर सुद्धा पुनर्गवीत केला आहे. या जीआरच्या माध्यमातून राज्य सरकारने अजून कोणकोणत्या योजना अमलात आणल्या याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
‘खरेदीखताचा मार्ग मोकळा; तुकडाबंदीचे नियम रद्द
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी SOP म्हणजे मानक ऑपरेटिंग सिस्टम प्रक्रिया अशा प्रकारचा हा शासन जीआर आहे.
- तर याच्या प्रस्तावनेत नोव्हेंबर 2021 मध्ये नीती आयोगाद्वारे प्रकाशित प्रमाणे महाराष्ट्रात 14.% कुटुंब दारिद्र रेषेखाली आहे.
- त्यातच केरळमधील फक्त 0.71% कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहे.
- भारतातील राज्यांना दारिद्र्य संपवणे शक्य आहे सर्व विहित आहे किंवा महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावर केला आहे.
- मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे उद्देश ठरवले आहे.
- या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाचा हा निर्णय आहे. Vihir Anudan Yojana
अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा
शासन निर्णय :- Vihir Anudan Yojana
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचे कामे करताना अनधिस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे.
लाभधारकाची निवड :-
Vihir Anudan Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट कलम एक ऑब्लिक चार मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गातील प्राधान्य क्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय करण्यात येणार आहे.
- अ) अनुसूचित जाती
- ब) अनुसूचित जमाती
- क) भटक्या जमाती
- ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
- इ) दारिद्र रेषेखाली लाभार्थी
- फ) स्त्री करता असलेली कुटुंब
- ग) शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब
- ह) जमीन सुधारण्याचे लाभार्थी
- आय) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- जे) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत व निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
- के) सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भुधरणा)
- एल) अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधरणा)
अशा प्रकारे लाभार्थ्यांना अनुक्रमानुसार लाभ मिळणार आहे.
GR 📑 पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा
लाभधारकांची पात्रता Vihir Anudan Yojana
लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे,
महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियम) अधिनियम १९९३ च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्याचे आलेले आहे.
त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या पाचशे मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञेय करू नये.
दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
दोन सिंचन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराची अट ही Run Off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहीर पासून 150 मी. अंतराची अट लागू राहणार नाही
पीक कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय?
विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती
Vihir Anudan Yojana इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अर्जाचा नमुना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतिच्या “अर्ज पेटीत” टाकावे.
ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांनी शक्यतोवर ऑनलाईन अर्ज करावा.
- ७/१२ चा ऑनलाईन उतारा
- ८ अ चा ऑनलाइन उतारा
- जॉब कार्ड ची प्रत
- सामुदायिक विहीर असल्याचा सर्व लाभार्थी मिळून 0.40 सेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक वीहीर असल्यास समोपचाराने पाणी वापरण्याबाबत सर्व लाभार्थ्याचे करार पत्र
अशाप्रकारे अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येणारा असून अर्ज ऑनलाईन पद्धतीत असल्यामुळे हे अर्ज ग्रामपंचायतचे डाटा एंट्री ऑपरेटर आहे यांच्या मदतीने हा अर्ज भरता येणार आहे.
हा अर्ज ग्रामपंचायत मध्येच भराव लागणार असून योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकरी लाभार्थ्यासाठीच या आर्चीचे लाख बार करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी अर्ज करायचे आहे त्या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाचे निर्गमित केलेल्या दिनांक 24 ऑगस्ट 2012 च्या कार्यसंदर्भातील सूचना जोडायच्या आहे.
अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळवायचा आहे, विहिरीसाठी जर अर्ज करायचा असेल तर हा अर्ज ग्रामपंचायतच्या ऑपरेटरकडे भरायचा आहे.
देश कि महिलाओं के लिए फ्री सिलाई मशीन योजना, ऑनलाइन आवेदन शुरू…