Sarkari scheme

Government Schemes For Farmers In India :जंगली जनावरांमुळे शेती पिकाचे नुकसान, भरपाई साठी असा करा ऑनलाईन अर्ज

Government Schemes For Farmers In India बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही ग्रामीण भागात आणि डोंगराळ भागात असल्यामुळे जे जंगली जनावर आहे जसे की हरीण, रोही, डुक्कर, या जनावरांपासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं.

तर पिकाचे नुकसान थांबावं म्हणून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये रात्रभर पाहारा सुद्धा द्यावा लागतो तर पहारा दिल्यानंतर तरी शेतकऱ्यांना चुकांडा देऊन हे जंगली जनावर पासून शेतकऱ्यांच्या पिकांचे ते नासधुस करतात,

तर या नुकसान झालेल्या पिकापासून शेतकऱ्यांना वनविभाग यांच्याकडून काही भरपाई सुद्धा मिळते तर ही भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो तर या अर्जाची प्रोसेस काय आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्या खालील नुसार.

Government Schemes For Farmers In India 

दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज, 35% अनुदानही!

अर्ज कसा व कोठे करावा

 • सर्वप्रथम गुगल क्रोम जा गुगल क्रोम वर गेल्यानंतर सर्च बार मध्ये टाकायचं MAHAFORESTS PORTAL अशा प्रकारे महाफॉरेस्ट पोर्टल टाकल्यानंतर वन विभागाची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल.
 • त्यानंतर फॉरेस्ट पोर्टल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल.
 • त्यानंतर तेंदूपान कंत्राटदार उत्पादक यासाठी सुद्धा या वेबसाईटवर नोंदणी करता येते.
 • त्यातून पाच नंबरचा ऑप्शन वन्य प्राण्यांच्या हणीमुळे झालेल्या पीक नुकसानी करता नुकसान भरपाई मंजूर करणे या ऑप्शन वर क्लिक करा. Government Schemes For Farmers In India 
 • त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये आगोदर शेतकऱ्याचे नाव टाका ओन्ली मराठी अल्फाबेट्स याठिकाणी आपलं नाव टाकून घ्या.
 • त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर आधार नंबर आणि ज्या पिकांचे नुकसान झाले आहे ते पीक निवडायचा आहे.
Government Schemes For Farmers In India 

योजनेचा अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

 • हरभऱ्याच्या नुकसान झालं तर हरबरा टाका किंवा इतर पिकाचे नुकसान झालं तर ते टाका.
 • त्यानंतर शेतकऱ्यांच्या नाव कॉपी करून घ्या त्यानंतर Select Atleast One या ठिकाणी FD Wing निवडा त्यानंतर जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडा.
 • त्यानंतर त्याच्याच खाली तालुका निवडा त्यानंतर आपल्याला जे रेंज कार्यलय आहे ते कार्यालय आपल्या जिल्ह्यात कुठे आहे ते निवडा.
 • त्यानंतर जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा आणि जे गाव आहे ते गाव निवडून घ्या.
 • त्यानंतर तुमच्या ज्या घटनेचा नुकसान झालं त्याची तारीख टाकून घ्या.
 • त्यानंतर ज्याचा बँक खाता आहे त्यांचे नाव टाकून घ्या त्यानंतर आपलं जसं नाव आहे तसंच नाव टाकून घ्या.
 • तसेच जसे चे तसे अकाउंट नंबर टाकून घ्या त्यानंतर बँकेचा आयएफसी कोड टाकून घ्या.

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

लागणारी आवश्यक कागदपत्रे Government Schemes For Farmers In India 

 • बँक पासबुक,
 • आधार कार्ड
 • NOC ना हरकत प्रमाणपत्र डाऊनलोड करून व्यवस्थित भरून अपलोड करा.
 • 7/12 इ. कागदपत्रे लागतील

अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून घ्या आणि जो कॅपचा आहे तो कॅपचा जसाचा तसा टाकून सबमिट या बटन क्लिक करून घ्या.

तर सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जाची रिसिप्ट सुद्धा मिळणार आहे, तर हि रिसिप्ट आपल्याला प्रिंट पावती यावर क्लिक करून या पावतीच्या दोन प्रिंट काढून घ्या.

दोन प्रत काढल्यानंतर या सोबत पासबुक आधार कार्ड एनओसी आणि सातबारा हे संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित जोडून वन विभागाकडून 14 पानांचा अर्ज आहे तो अर्ज मिळवायचा आहे.

अर्ज वर व्यवस्थित माहिती भरून पाच रुपयाचे तिकीट लावून ही संपूर्ण कागदपत्र घेऊन वन विभाग जे आपलं फॉरेस्ट कार्यरत आहे त्याठिकाणी संपूर्ण कागदपत्र जमा करायचे आहे.

Government Schemes For Farmers In India 

आता घरोघरी किसान क्रेडिट कार्ड

हे संपूर्ण कागदपत्र जमा केल्यानंतर पिकाचे ज्याठिकाणी नुकसान झाले असेल त्याठिकाणी वन अधिकारी येऊन शेतातील पिकाची नुकसान झालेला सर्वे करेल आणि पिकाचा जसा प्रकार नुकसान झाला असेल त्याप्रमाणे जास्त रक्कम टाकून तुम्हाला एका महिन्याच्या आत हे रक्कम खात्यावर जमा केल्या जाणार आहे.

तर अशा प्रकारे तुमच्या पिकाचा जर नुकसान झाला असेल तर अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुद्धा भरू शकता.
हा फॉर्म एकदम सोप्या पद्धतीचा असल्यामुळे हा फॉर्म घरबसल्या सुद्धा करू शकता. Government Schemes For Farmers In India 

1 thought on “Government Schemes For Farmers In India :जंगली जनावरांमुळे शेती पिकाचे नुकसान, भरपाई साठी असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment