Patent E Filing :पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा नसता पॅन कार्ड होईल बाद; असे करा लिंक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Patent E Filing पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर त्यासाठी आता 1 हजार रुपये फीस भरावी लागणार आहे, पॅन कार्ड ला आधार लिंक करणे यापूर्वी मोफत होतं 30 जून 2023 पर्यंत ही मोफत पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख होती. आता आधार व पॅन कार्ड लिंक करणे अगदी महागात पडणार आहे.

ज्यावेळेस ही सुविधा मोफत होती त्यावेळेस बऱ्याच नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले आता त्यांची लिंक करणे बाकी आहे. त्यांना शासनाला एक हजार रुपये रक्कम भरणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक केले नाही तर शासकीय योजनेचे पैसे बँक खात्यात येणारच नाही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का हे जर तपासायचे असेल तर ते कसे ऑनलाईन तपासावे लागतील आणि एवढेच नव्हे तर पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक देखील कसे केले जाते हे देखील जाणून घ्या….

Patent E Filing

31 दिसंबर से पहले करें ये काम, बंद हो जाएगी UPI ID

पॅन कार्ड आधार कार्ड शी आहे का नाही असे तपासा

  • Patent E Filing यासाठी अगोदर इन्कम टॅक्स विभागाच्या ई फिलिंग या पोर्टल ला भेट द्यावी लागणार आहे.
  • ही वेबसाईट ओपन केल्यानंतर एक इंटरफेस समोर ओपन होईल.
  • ई फिलिंग ओपन झाल्यावर कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या नेव्हिगेशन बार वर क्लिक करा.
  • या ठिकाणी लिंक आधार स्टेटस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता जसे लिंक आधार स्टेटस या बटणावर क्लिक कराल त्यावेळी आधार आणि पॅन नंबर आणि आधार नंबर सादर करण्याचे दोन पर्याय दिसेल.
  • दिलेल्या चौकटीत पॅन क्रमांक आणि आधार नंबर टाका.
  • व्हयू लिंक आधार स्टेटस या बटणावर क्लिक करा पॅन कार्ड जर आधारशी लिंक असेल तर त्या संदर्भातील संदेश स्क्रीनवर दिसेल.
  • मात्र पॅन नंबर व आधार नंबर एकमेकांशी लिंग नसेल तर मात्र एक हजार रुपये शुल्क भरून तुमचे पॅन कार्ड लिंक करावे लागणार आहे.
Patent E Filing

पॅन कार्डला आधार कार्ड शी लिंक करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

पॅन नंबरला आधार लिंक करण्याची पद्धत Patent E Filing

  • यासाठी परत एकदा ई फिलिंग पोर्टलच्या मुखपृष्ठ वर जा त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार या पर्याय वर क्लिक करा.
  • पॅन नंबर व आधार नंबर लिंक करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क संदर्भात सूचना दिसेल ही सूचना सविस्तर वाचून घ्या.
  • तुमचा पॅन नंबर व आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि पॅन आणि आधार नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर व्हॅलिडीटी या बटनावर क्लिक करा.
  • व्हॅलिडीटी या बटणावर क्लिक करतात एक सूचना दिसेल ती सविस्तरपणे वाचून घ्या.
  • Continue To Pay Through E-Pay Tax या बटणावर क्लिक करा.
  • दिलेल्या चौकटी पॅन नंबर टाका पॅन नंबर कन्फर्म करण्यासाठी एकदा तोच पॅन नंबर दिलेल्या चौकटीत टाका.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कंटिन्यू या बटणावर क्लिक करा.
  • आता एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वर येईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि कंटिन्यू या बटणावर पुन्हा एकदा क्लिक करा.

SBI वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे?

  • ओटीपी टाकल्यावर कंटिन्यू या बटणावर क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर पडताळणी यशस्वीपणे झाली आहे.
  • E-Pay Tax चे विविध पर्याय दिसेल त्यातून इन्कम टॅक्स प्रोसिड या बटनावर क्लिक करून पुढे चला.
  • असेसमेंट इयर मध्ये वर्ष निवडा टाईप ऑफ पेमेंट मध्ये आधार रिसिपमेंट ब्रॅकेट मध्ये 500 हा पर्याय निवडा.
  • आता या पेजला थोडा खाली स्क्रोल करा Sub-type of Payment मध्ये Fee for delay in linking PAN with Aadhar हा पर्याय निवडा आणि कंटिन्यू या बटणावर क्लिक करा.
  • या ठिकाणी 1 हजार रुपयांचा आकडा दिसेल त्याखाली कंटिन्यू बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • पेमेंट करण्याचे विविध पर्याय दिसतील त्यापैकी कोणताही एक पर्याय वापरून पेमेंट करा.
  • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन चलन मिळेल ते डाऊनलोड करून घ्या.

खराब सिबिल स्कोर वाले व्यक्तियों के लिए पर्सनल लोन

  • आता परत एकदा लिंक आधार या पर्यावरण क्लिक करा पॅन नंबर वर आधार नंबर टाका एक सूचना येईल ती वाचून घ्या आणि कंटिन्यू या पर्यावरण पुन्हा एकदा क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर दिलेला चौकटीत टाका तुम्हाला मोबाईलवर ओटीपी तो दिलेल्या चौकटीत टाका आणि व्हॅलिडीटी करा.
  • असं करताच एक संदेश येईल तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
  • यासाठी थोडा वेळ लागू शकतो एक ते दोन दिवसांमध्ये पॅन कार्ड ला हे आधार कार्ड लिंक झालेले असेल.
  • हे सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर देखील लिंक होण्यासाठी काही अडचण येत असेल तर ई-फिलिंग या वेबसाईटवर दिलेल्या टोल फ्री क्रमांक कॉल करायचा आहे. Patent E Filing

आधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Patent E Filing :पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा नसता पॅन कार्ड होईल बाद; असे करा लिंक”

Leave a Comment

error: Content is protected !!