helium gas cylinder price गेल्या काही वर्षामध्ये महागाईचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे, वाढत्या महागाई मुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले गॅस सिलेंडरच्या किमती देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वधारल्या अश्यातच मात्र सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.
helium gas cylinder price
तर 14 किलो घरगुती LPG सिलेंडरची किंमत 950 रुपयाच्या आसपास आहे. यामुळे सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर वापरणे देखील परवडत नाही. आता मात्र यावर उपाय म्हणून एक सिलेंडर लॉंच करण्यात आला आहे. हे नवीन सिलेंडर इंडेन या पेट्रोलियम कंपनीने बाजारात लॉन्च केले.
👉 या कंपनी मार्फत मिळवा गॅस सिलेंडर 634 रु. मध्ये 👈
आता गॅस सिलेंडर मिळणार 634 रु. ही कंपनी देणार
- विशेष म्हणजे याची किंमत 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या पेक्षा तीनशे रुपयांनी स्वस्त आहे.
- यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट सुद्धा सुरळीत राहणार आहे. helium gas cylinder price
- मिळालेल्या माहितीनुसार इंडियन कंपनीने नवीन कंपोझिट सिलेंडर बाजारात आणला,
- हे सिलेंडर फक्त आणि फक्त 634 रुपयांत राजधानी मुंबई उपलब्ध आहे.
- यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात गॅस सिलेंडर मिळणार मात्र हे कंपोझिट सिलेंडर फक्त दहा किलो वजनाचे असणार आहे.
- सध्या बाजारात केवळ इंडियन कंपनीच्या माध्यमातून हा कंपोझिट सिलेंडर पुरवला जाणार आहे.
- या सिलेंडरची सर्वात खास बात म्हणजे उल्लेखनीय अशी गोष्ट सिलेंडर पूर्णपणे पारदर्शक असणार आहे.
- शिवाय उचलायला देखील हलका असणार परंतु हे कंपोझिट सिलेंडर कंपनीच्या माध्यमातून काही निवडक शहरांमध्येच उपलब्ध करण्यात आले आहे.
- मात्र काही आगामी महिन्यामध्ये हे सिलेंडर देशातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध होणार आहे.
- यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरामध्ये कंपोझिट सिलेंडर ग्राहकांना मिळू शकणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ; 15 लाख बिन व्याजी कर्ज
कंपोझिट सिलेंडरच्या शहरानुसार किमती helium gas cylinder price
कंपोझिट सिलेंडरच्या किमती 10 किलो वजनी कंपोझिट सिलेंडरची किंमत राजधानी मुंबईमध्ये 634 रुपये एवढी आहे.
राजस्थान मधल्या जयपुर मध्ये 636.50 रुपये इतकी आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे कंपोझिट सिलेंडरची किंमत 652 रुपये इतकी असणार आहे.
या सिलेंडरची किंमत चेन्नईमध्ये 645 रुपये
लखनऊमध्ये 660 रुपये
इंदूरमध्ये 653 रुपये
भोपाळ मध्ये 638 रुपये
गोरखपुर मध्ये 677 रुपये
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
- वरील प्रमाणे गॅस सिलेंडर ची किंमत निश्चित आणि कंपोझिट सिलेंडर मुळे सर्वसामान्यांना हलका दिलासा मिळणार आहे.
- हे सिलेंडर उचलायला हलके आणि पारदर्शी असल्यामुळे याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आणि कंपनीला सुद्धा फायदा होणार आहे. helium gas cylinder price
- अशा प्रकारे सर्व सामान्यांना सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये कंपोझिट सिलेंडर 634 रुपयाला मिळणार आहे, परंतु यावर अद्याप अमलबजावणी होण्यासाठी वेळ आहे त्यामुळे अजून थोडा वेळ पहाट पहावा लागणार आहे.
3 thoughts on “helium gas cylinder price :गॅस ⛽ सिलेंडर आता 634 रू.महिलांना ही कंपनी देणार,”