natural honey तरुण उद्योजकांसाठी एक महत्त्वाची सुवर्णसंधी, महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची योजनेची अंमलबजावणी केलेली आहे, या योजनेचे नाव आहे मधाचे गाव योजना ही महत्वपूर्ण योजना खास तरुण उद्योजकांना सुवर्णसंधी देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
natural honey
या योजनेअंतर्गत 90% अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी अर्ज पात्रता कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
राज्यात मधाचे गाव योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा ऑफाईसल जीआर काढण्यात आलेला आहे, तर या जीआरमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. या GR ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करू संपूर्ण माहिती जाणून घ्या.
👉 जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती 👈
मधाचे गाव योजनेचे उद्दिष्ट
- मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.
- राज्यातील सर्व घटकातील लाभार्थ्यांना मधमाशापालन व्यवसायातून उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती करणे त्यांचा दर्जा वाढविणे इत्यादी बाबींची आवश्यकता येते लक्षात घेऊन, natural honey
- राज्यातील मध उद्योजकांच्या विकासासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्त्वावर मध उद्योजकांचा व्यवसाय करणारे मधपलान निर्माण करणे हे सदर योजनेचे उद्दिष्ट आहे.
- त्यानुसार लाभार्थी म्हणून मधपाळ, प्रगतीशील मधपाळ यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना अर्थसहाय्य व साहित्य पुरवणे त्यांच्यासाठी जनजागृती शिबीर मेळाव्या आयोजित करणे संकलित होणारे मध्ये खरेदी करणे या इत्यादी बाबींचा समावेश या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे.
- तुम्हाला या योजनेअंतर्गत जे या योजनेसाठी असणारा प्रशिक्षण असणार अर्थसहाय्य असणार साहित्य असणार हे संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत तुम्हाला 90% अनुदानावर दिली जाणार आहे.
मधाचे गावं संकल्पना व योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये :- natural honey
राज्यातील वनसंपदा, फुल शेती, पीक उत्पादन, नैसर्गिक फुलोरा व मधमाशी पालन करणारी शेतकरी मदपाळ या घटकांचा अभ्यास करून मदांच्या गावाची निवड इथे या योजनेअंतर्गत केली जाणार आहे.
संपूर्ण साखळी (Start to end chain) म्हणजे मधमाशांचा पोषक असे वृक्ष, वनस्पतीच्या लागवडीपासून मधमाशीपालनासह मध संकलन, मध प्रक्रिया, ब्रँडिंग व पॅकिंग पॅकिंग करून मध व मधमाशांपासून तयार होणाऱ्या उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्था करणे तसेच त्याच्या उत्पादनापासून तयार होणाऱ्या अन्य उत्पादनाच्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे अशा प्रकारचे संपूर्ण जबाबदारी या योजनेअंतर्गत केली जाणार आहे.
- ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळविणे व कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे.
- मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती चालना देणे कृषी पर्यटनाच्या धरतीवर मधु पर्यटना चालना देणे व मधमाशांच्या महत्त्वाबाबत प्रचार प्रसिद्धी निर्माण करणे.
- निसर्गातील मधमाशांचे घटती संख्या वाढविण्यासाठी राणी मधमाशी पैदास कार्यक्रम राबविणे.
- मधमाशी संवर्धन पालन त्यातून गावातील शेती उत्पन्न वाढ यासह गाव हा लाभार्थी घटक म्हणून विकसित करणे.
- या संपूर्ण गोष्टींचा विचार करून या संपूर्ण गोष्टींची माहिती घेऊन या योजनेची उद्दिष्ट देण्यात आलेली आहे.
👉 जी आर 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
मधाचे गावाच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती :-
- निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाचा अनुकूल असलेले गाव या योजनेसाठी पात्र असू शकते.
- शासनाच्या विविध योजनांचे यशस्वीपणे राबविणारे गाव या योजनेअंतर्गत पात्र आहे.
- गावांमध्ये भौगोलिक दृष्ट्या मधमाशांना पूरक असणारी शेती पिके / वनसंपदा मुबलक फुलोरा खाद्य असावे, जंगल भागातील गावाला प्राधान्य दिले जातील. natural honey
- जर तुमचा गाव जंगल वागत असेल तर तुम्हाला इथे पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते.
- गावात मदांचे संकलन व्यवसाय करणारे नागरिक / शेतकरी असेल पाहिजे.
- गावात मधाचे संकलन व व्यवसाय करणारे नागरिक / शेतकरी असावेत.
- “मधाचे गाव” हा नवीन उपक्रम राबविताना लाभार्थी गावाची द्विरुक्ती होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- गावात शस्त्रोत पद्धतीने मधमाशापालन / मध संकलन करण्याची ग्रामस्थांनाही आवड असणे गरजेचे आहे.
- अशा प्रकारे या योजनेसाठी अशा पात्रता दिलेल्या आहे ही संपूर्ण पात्रता या जीआरमध्ये दिलेली आहे. GR ची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचून घ्या.
गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार
योजनेतील प्रमुख कामे :- natural honey
1) – जिल्ह्यातील गावांचे संरक्षण करून जनजागृती निर्माण करणे.
2) – मध, मेन आणि उप-उत्पादने निर्मिती प्रशिक्षण आयोजन करणे. (End to End Product)
3) – सामूहिक मध्माशापलान कार्यक्रम व राणी मधमाशांचे पैदास कार्यक्रम राबविणे.
4) – सामायिक सुविधा केंद्र स्थापन करणे.
5) – मध संकलन, मध प्रक्रिया, पॅकिंग व विक्री करणे.
6) – मधमाशा संदर्भात माहिती देणारे माहिती दालन स्तःपित करणे.
7) – मधाच्या गावाची प्रचार प्रसिध्दी व गावाचे ब्रॅण्डिंग-मॅपिंग करणे.
8) – पर्यटकांना प्रत्यक्षिके दाखवण्यासाठी मधुबन उभारणी करणे. natural honey
9) – मधाचे गाव योजनेअंतर्गत 90% शासनाचे अनुदान दिले जाणार आहे फक्त 10 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग या योजनेमध्ये असणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला 90% अनुदान दिला जाईल फक्त तुमच्या स्वतःकडून 10 टक्के अमाऊंत येथे इन्वेस्ट करायची आहे, तसेच आवश्यकतेनुसार तज्ञांची सहाय्यता सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज
आवश्यकतेनुसार तज्ञांचे सहाय्य घेणे :-
मधांचे गावं विकसित करताना विविध उपक्रम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे संबंधित कर्यान्वयीन यंत्रणेला आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया सहाय्य प्रशिक्षण म्हणून व्यवस्थेसाठी मार्गदर्शन व राणी पैदास कार्यक्रम इत्यादी कामासाठी तज्ञ प्रशिक्षित व्यक्ती संस्थांची मदत घेण्यात यावी व त्यांच्या मानधनाचा खर्च या कामासाठी मंजूर केलेला प्रशासकीय निधीतून भागविण्यासाठी या योजनेची सहायता येते केली जाणार आहे.
योजनेच्या प्रगतीचा आढावा, मधाचे गाव या योजनेमधून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा सामान्य सुविधा व इत्यादी चालवण्यात येणाऱ्या संपूर्ण माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे.
तर महत्त्वाचा जीआर नक्कीच तुमच्यासाठी आवश्यक ठरेल मधाचे गाव योजने समाविष्ट घटक नियोजन अंदाजपत्रक GR मध्ये दिलेले आहे, गाव निवडणुकी करायची कामे तर गाव निवडण्यापूर्वी काय कामे केली जाते त्याची माहिती दिली जाते.
यामध्ये गावात जनजागृती आयोजित केली जाते नंतर निवड झालेल्या गावात करावयाची कामे कोणती तर त्यामध्ये तुमच्या गावाची जर निवड झाली तर त्यामध्ये किमान 5 सिबिर येथे आयोजित करावे लागतील.
मध्यापासून तयार होणारी औषधे औद्योगिक उत्पादन उपयोग आणि सौंदर्यप्रसाधन इत्यादी उत्पादने बनविणे अशा प्रकारचे संपूर्ण प्रशिक्षण मध्ये दिले जातात.
नंतर मध माश्यांच्या वसाहती सह 50 मेदूपेठ येथे तुम्हाला दिल्या जातात, प्रशासकीय खर्च म्हणून तुम्हाला इथे जवळपास 90% अनुदान सुद्धा पण दिलं जातं. natural honey
अशा प्रकारची संपूर्ण माहिती या जीआरमध्ये दिलेली आहे. जर अधिक माहिती वाचायचे असेल तर GR ची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.
4 thoughts on “natural honey :मधमाशी पालन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू”