Solar Panel Drawing :अशे करा vendor selection अशी निवडा कंपनी मोबाईलवर 2023
Solar Panel Drawing स्वयं सर्वेक्षण केल्यानंतर आपल्याला पैसे भरणा करण्यासाठी चे जे ऑप्शन आहे ते ॲनेबल होते आणि पैसे भरणा केल्याच्या नंतर आपल्याला कंपनी निवडण्याची ऑप्शनही येते तर कशाप्रकारे कुसुम योजना अंतर्गत कंपनी ही निवडायची त्या बद्दल माहिती जाणून घ्या. घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज Vendor Selection अशी निवडा कंपनी सुरुवातीला … Read more