Goa Land Records :ग्रामपंचायत अतिक्रमण नियम; सार्वजनिक जागेवर अडथळा व अतिक्रमण 1
Goa Land Records ग्रामपंचायात हद्दीत अतिक्रमण करून जर घर बांधले असाल शेड उभारले असेल किंवा दुकान असेल तर ती अतिक्रमणाची जागा तुमची होऊ शकते ग्रामपंचायतीच्या एका चुकीमुळे आणि मग ग्रामपंचायतीने जर नोटीस दिलं तर त्या नोटीसाविरुद्ध सुद्धा कोर्टामध्ये मनाई हुकू मानू शकता कोर्टात आपण दावा करू शकता पण कोणत्या परिस्थितीत करू शकता कोणत्या सिच्युएशन मध्ये करू शकता. महाराष्ट्र … Read more