PM Kusum Solar Yojana Maharashtra :दोन लाखाचा सौर पंप 19 हजार रुपयात! पुढील महिन्यात जास्त सोलारचे होणार वाटप
PM Kusum Solar Yojana Maharashtra पीएम कुसुम सौर योजना अर्ज आले दीड लाख आणि 5 हजार 800 शेतकऱ्यांना पीएम कुसुम सौर योजना दोन लाखाचा सौर पंप 19 हजार रुपयात, एक तारखेला जे SC आणि ST कॅटेगिरी जे पत्र लाभार्थी शेतकरी आहे. अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे भरणा करण्यासाठी मोबाईलवर एसएमएस आलेले होते. तर शेतकऱ्यांना कायम विजेवर … Read more