Namo Shetkari Yojana :नमो शेतकरी हप्ता,PM किसान हप्ता, पीक विमा, नुकसान भरपाई अनुदान या खात्यात येणार नवा नियम 1
Namo Shetkari Yojana राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना व प्रत्येक नागरिकांना एक नवीन नियम राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून लागू करण्यात आलेला आहे, अनेक योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे, यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असो किंव्हा पीएम किसान सन्माननीय योजना असेल, पिक विमा अनुदान असेल, अतिवृष्टी अनुदान किंवा याव्यतिरिक्त राज्य शासन … Read more