Sarkari scheme

MPSC Material ,Recruitment 2023 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 615 जागांसाठी भरती; सुरक्षा विभागातील ही नोकरीची संधी सोडू नका

MPSC Material 

MPSC Material ,Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन भरती सुरू एकूण 615 रिक्त जागांसाठी होणार भरती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 साठी आयोजित करण्यात येत असून तर इच्छुक आणि पात्र उमेदवरांकडून आँनलाईन अर्ज मागविले जात आहे. तर पात्रता काय, शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा, पगार/वेतनश्रेणी, परीक्षा फिस, नोकरीचे ठिकाण, अर्ज पद्धत, अर्ज … Read more