Maha E Gram Kendra : ग्रामपंचायत चे सर्व दाखले कागदपत्रे मिळणार मोबाईलवर,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha E Gram Kendra

Maha E Gram Kendra सर्वात अगोदर प्ले स्टोअर वर जाऊन महा ई – ग्राम या नावाचा ॲप आहे हे ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे

महिलांसाठी मोफत जिल्हा परिषद योजना; योजेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना

असे पाहा मोबाईल ॲप द्वारे दाखले

  • Maha E Gram Kendra हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप उघडा ॲप उघडल्यानंतर एक पेज ओपन होईल.
  • वर नाव ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग महाराष्ट्र शासनचा नवीन ॲप आहे म्हणून अगोदर रजिस्ट्रेशन कराव लागणार आहे.
  • रजिस्टर बटणावर क्लिक करून पहिल नाव मधल नाव आडनाव पुरुष आहे का स्त्री सेलेक्ट करून जन्मदिनांक मोबाईल नंबर मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करा.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल नंबर वर मेसेज द्वारे युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल तो टाकायचा आहे.
  • युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे.
  • जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा आणि तालुका निवडल्यानंतर जे ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत निवडा.
  • ग्रामपंचायत निवडल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायच आहे.
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर सक्सेस ग्रामपंचायत मॅप झाली आहे त्याठिकाणी ओके करा.

सातव्या वेतन आयोग थकीत हप्ते; या महिन्यात जमा होणार सर्व हप्ते ?

Maha E Gram Kendra

  • त्यानंतर नमस्कार म्हणून सिटीझन मोबाईल ॲप मध्ये आपले स्वागत आहे आम्हाला काही श्रन आम्ही आपले मार्गदर्शन करू शकू असा एक मेसेज येईल.
  • त्याठिकाणी समजे चार ते पाच वेळेस विचारले जाईल तर समजले यावर क्लिक करा.
  • समजले केल्या नंतर फिनिश म्हणून एक ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट म्हणजे वेळेची बचत हे असं वर इंटरफेस दिसून येईल.
  • आणि खाली दाखले प्रमाणपत्र, कर भरणा, व्यवहार इतिहास, ग्रामपंचायत पदाधिकारी, आपले सरकार सुविधा, सूचनापेटी,
  • आश्याप्रकरे ऑप्शन दिलेले आहे.
  • यात दाखले प्रमाणपत्र त्यावर क्लिक करा आणि परत समजले समजले करून फिनिश करा.
  • जन्म नोंदणी दाखला क्लिक केल्यानंतर कृपया लक्ष द्या महानगरी ई – ग्राम ॲप मध्ये जन्म नोंदणी दाखला दिनांक 31 – 12 – 2000 पासून 2015 पर्यंतचा उपलब्ध आहे त्यावर ओके करा.
  • त्यानंतर जर ग्रामपंचायतीला नोंद केली असेल तर विवाह दाखला असेल, मृत्यू दाखला असेल, जन्म दाखला असेल, सर्व असे दाखले तुमचं नाव, मोबाईल नंबर, टाकून डाऊनलोड करू शकता.

सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?

ॲप मध्ये महत्त्वाचा ऑप्शन

  • Maha E Gram Kendra महत्वाचं ऑप्शन म्हणजे सूचनापेटी वर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या ग्रामपंचायतील काही सूचना करायची असल्यास आपण इथे सूचना नोंदवू शकतात.
  • सूचना नोंदवल्यास ही ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतला जाणार आहे.
  • हे ॲप नवीन आलेले आहे त्यामुळे अपडेट नाही त्यामध्ये अपडेट झाल्यानंतर खूप साऱ्या सुविधा यामध्ये ऍड करण्यात येणार आहे.

Bank Loan For New Business 2023 :अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Maha E Gram Kendra : ग्रामपंचायत चे सर्व दाखले कागदपत्रे मिळणार मोबाईलवर,”

Leave a Comment

error: Content is protected !!