ujjivan small finance bank fd rates बेस्ट हैं ये FD स्कीम, 9.5% तक ब्याज कमाने का मौका
ujjivan small finance bank fd rates देशातल्या अनेक बँकांनी त्यांचे मुदत ठेवीवरचे म्हणजे FD वरचे व्याजदर कमी केलेले असतानाच काही स्मॉल फायनान्स बँका मात्र अजूनही काही ठराविक एफडीवर विशेषतः जेष्ठ नागरिकांना 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहे. तुम्हाला माहीतच असेल की बऱ्याच बँकांमध्ये इतर गुंतवणूकदारांना जो काही एफडी चा व्याजदर असेल त्यापेक्षा जरा अधिक व्याजदर … Read more