Pik vima form correction : पीक विमा अर्ज दुरुस्ती करा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik vima form correction जर सीएससी द्वारे जर फॉर्म भरला असेल तर त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे आणि जर फॉर्म स्वतः भरला असेल त्यासाठी सुद्धा वेगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस खालील नुसार आहे.

सीएससी मधून फॉर्म दुरुस्त करण्या साठी क्लिक करा

सीएससी वरून भरलेला फॉर्म असा दुरुस्त करा ?

  • Pik vima form correction फॉर्म दुरुस्त करण्यासाठी किंव्हा रिजेक्ट करण्यासाठी लिंक वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक पेज वर रिडायरेक्ट केल जाईल.
  • त्याठिकाणी ज्या सीएससी केंद्र चालकाने फॉर्म भरलेला आहे त्या सीएससी केंद्र सरकारचा सीएससी आयडी च्या ठिकाणी टाकायचा आहे.
  • सीएससीआयडी मध्ये टाकल्यानंतर ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा टाकून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर शेतकऱ्याच पूर्ण नाव टाका त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर त्यानंतर एप्लीकेशन आयडी आता शेतकऱ्याचा जो एप्लीकेशन आयडी आहे.
  • जी पावती शेतकऱ्याला दिलेली आहे त्या पावती वर 21 डिजिटचा 21 अंकी जो आहे एप्लीकेशन आयडी तो एप्लीकेशन आयडी टाका.
  • तो टाकल्यानंतर ॲप्लिकेशन रिमार्क तो आता रिमार्क मध्ये आहे रिजेक्ट करायचा आहे का रेव्हर्ट करायचं आता इथे लक्षात ठेवा.
  • जर फॉर्म सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अकाउंट नंबर चुकला असेल तर फॉर्म रिजेक्ट मध्ये पाठवू नका.

अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शेवटचा टप्पा

Pik vima form correction

  • अकाउंट नंबर जर चुकला असेल तर फॉर्म रिव्हर्ट मध्ये टाका.
  • त्याठिकाणी रिव्हर्ट सिलेक्ट करायचा आहे आणि खाली रीजनमध्ये व्राँग अकाउंट नंबर आयएफसी कोड आणि ब्रांच हे सिलेक्ट करा.
  • जर दुसरं काही चुकलं असेल अकाउंट नंबर सोडून जर नाव चुकलं असेल किंवा क्रॉप डिटेल चुकली असेल किंवा एरिया वगैरे चुकला असेल.
  • तर हा फॉर्म रिजेक्ट करावा लागेल अकाउंट नंबर चुकला असेल तर रिव्हर्ट करा.
  • आणि अकाउंट नंबर सोडून जर बाकी काही चुकलं असेल तर फॉर्म रिजेक्ट करू शकता तर जे काही चुकले ते करा.
  • आणि खाली रीजन सिलेक्ट करा काय चुकलेल आहे ते.
  • त्यानंतर खाली या खाली आल्यानंतर डिक्लेरेशन एक कन्सेंट द्या.

हेल्पिंग नंबर

  • आणि यावरती टिक करायची आणि त्यानंतर डिक्लेरेशनची एक पीडीएफ फाईल आहे ते पीडीएफ फाईलची वर लिंक दिलेली आहे.
  • त्यावर शेतकऱ्याची माहिती ऍड करायची आहे सही करून तो फॉर्म ॲड फाईल मध्ये ऍड करायचा आहे.
  • आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म अपलोड करून फॉर्म ब्राउझ करून अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करावा लागणार आहे.
  • डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं तर अशाप्रकारे हा फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • ते फॉर्म पाच ते दहा दिवसांमध्ये जो फॉर्म असेल तो एडिट करण्यासाठी सीएससी सेंटर मध्ये येऊन जाईल.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना; आता यांना सुध्दा मिळणार लाभ?

फॉर्म स्वतः भरला असेल तर असा करा दुरुस्त ?

  • जर फॉर्म स्वतः फॉर्म भरला असेल फार्मर कॉर्नर मधून तर त्यासाठी हेल्प सेंटर ला कॉल करू शकता.
  • कॉल करण्यासाठी जर स्वतः फॉर्म भरला असेल तर त्यासाठी एक लिंक आहे ती लिंक खली दिलेली आहे.
  • त्या लिंक वर क्लिक करून एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर जो सीजन आहे तो निवडायचा आहे.
  • खरीप असेल किंव्हा रब्बी असेल सीजन निवडा खरीप चालू आहे त्यामुळे खरीप सिलेक्ट करा.
  • इयर वर्ष 2023 चालू आहे,
  • त्यानंतर स्कीम प्रधानमंत्री फसल बीमा योजना आता चालू आहे ती,
  • त्यानंतर स्टेट महाराष्ट्र राज्य,
  • त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यातून आहात स्वतः फॉर्म भरलेला,
  • डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर सर्च कराय सर्च केल्यानंतर कंपनीची जी काही डिटेल्स आहे.
  • ती त्याठिकाणी येईल आणि कंपनीचा टोल फ्री नंबर जो असेल तो सुद्धा दाखवण्यात येईल.
  • त्या नंबर वर कॉल करून जो काही फॉर्म अडचणी असतील त्या सुद्धा ते विचारू शकता आणि दुरुस्तीसाठी सुद्धा पाठवू शकता. Pik vima form correction

PM Suraksha Bima Yojana सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Pik vima form correction : पीक विमा अर्ज दुरुस्ती करा?”

Leave a Comment

error: Content is protected !!