Mini Tractor anudan yojana :90% अनुदान, अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mini Tractor anudan yojana अनुसूचित जाती नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे बाबत ही योजना राबविण्यात येत आहे.

वन्य प्राण्यांपासून शेती पिकांच नुकसान, भरपाई साठी करा ऑनलाईन अर्ज

योजनेचा प्रकार

  • ही योजना राज्य शासनाची आहे आणि या योजनेचा उद्देश हा आहे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांची उत्पन्नाची साधन उपलब्ध व्हावी.
  • त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा या उद्देशाने सदर योजना शासन पत्र क्रमांक एसटीएस २०११ प्र.क्र 439 /अजाक 1 दिनांक ६ डिसेंबर २०१२ पासून कार्यरत करण्यात आलेली आहे.
  • सदर योजनेअंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने वाटप करण्यात येते.
  • आणि ही योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू असणारं आहे तर ही योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी लागू आहे. Mini Tractor anudan yojana

जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे; सविस्तर जाणून घ्या ?

Mini Tractor anudan yojana योजनेच्या प्रमुख अटी

  • सदर योजना 1 ते 13 अटी व शर्तीच्या अधीन राहून राबविण्यात येते.
  • त्यापैकी महत्त्वाची महत्त्वाच्या तीन अटी खालील नुसार आहे
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावेत.
  • स्वयंसहायता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौतिक घटकातील असावेत.
  • मिनी ट्रॅक्टर व उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.5 लाख रुपये इतकी राहील.
  • स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मरतेच्या रकमेच्या दहा टक्के हिस्सा भरल्यानंतर 90% म्हणजे कमाल तीन लाख पंधरा हजार रुपये शासकीय अनुदान राहील.

फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?

अर्ज कोठे करावा ?

  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप म्हणजे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने.
  • योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य अर्ज करू शकतात.
  • तसेच या योजनेची वर्गवारी म्हणजे — आर्थिक उन्नती रोजगार निर्मिती.
  • लाभ घेण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे जाऊ शकता.
  • आणि तिथे गेल्यानंतर या योजनेची सदर माहिती जाणून घ्या आणि नंतर योजनेसाठी अर्ज करा.
  • या योजनेबद्दल संपूर्ण माहिती संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे मिळेल तर त्याकडे जाऊन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून यासाठी अर्ज करू शकता. Mini Tractor anudan yojana

Collard Greens ‘इस’ फसल से किसानों की होगी बंपर कमाई! मात्र 2 माह में करोड़पति बन जायेंगे

kapus pategal 2023 :कापूस पातेगळ कारणे आणि उपाय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Mini Tractor anudan yojana :90% अनुदान, अर्ज सुरू”

Leave a Comment

error: Content is protected !!