Mahavitaran Light Bill : सर्व वीज ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Light Bill राज्यातील सर्व वीज ग्राहकांना लुगाडण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे पाच-सहा दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवला वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सिद्धार्थ जाधवला सायबर चोरट्यांकडून त्याच्या मोबाईलवर एक नोटीस पाठविण्यात आली होती मात्र सिद्धार्थ जाधवच्या सतर्कतेमुळे सायबर चोरट्यांचा तो डाव फसला होता त्यामुळे अभिनेता सिद्धार्थ जाधवने सर्व वीज ग्राहकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Mahavitaran Light Bill

सर्व वीज ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा?/वीजग्राहकांच्या सोयीसाठी ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!