Thibak Sinchan Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत किमान 20 गुंठे जमिनीची अट ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thibak Sinchan Yojana शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न होता जो कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना लाभ दिला जात नव्हता फक्त जमिनीची अट अभावी मुळे आता यामध्ये फक्त 20 गुंठे इतकी जमिनीची अट करण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल किंवा मुख्यमंत्री श्वासन कृषी सिंचन योजना असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवला जात होत्या परंतु अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून अपात्र ठरवले जात होते. आणि याचा मुख्य कारण आहे जमिनीची अट ही जमिनीची अट आता शिथील करण्यात आली आहे वीस गुंठे ज्या लाभार्थ्यांना जमीन असेल आशा लाभार्थ्यांना राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहे या योजनेत 80 ते 70 टक्के पर्यंत लाभार्थ्यांना अनुदानावर लाभ दिला जावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे काय आहे निर्णय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Thibak Sinchan Yojana 

लाभार्थ्यांना इतका अनुदान देय असणार आहे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!