Niradhar Anudan Yojana :निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; या लाभार्थ्यांना मिळणार निधी ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Niradhar Anudan Yojana शासनाच्या माध्यमातून मोठी खुशखबर आली आहे जे लाभार्थी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र आहे अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आली आहे जर कुटुंबातील आई-वडील असेल आजी आजोबा असेल किंवा स्वतः संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा वृद्ध भूमीनहिन शेत मजूर असाल तर खात्यावर हे पैसे जमा होणार आहे या बद्दल शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक विभागानुसार निधी वाटप करण्यात आली आहे तर काय आहे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

या लाभार्थ्यांना मिळणार निधी ?/या जिल्ह्यात होणार निधी वितरित ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Niradhar Anudan Yojana :निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; या लाभार्थ्यांना मिळणार निधी ?”

Leave a Comment

error: Content is protected !!