Loan Recovery :कर्ज फेडणं शक्यच नसेल तर ? Agent तुम्हाला धमकावत असतील तर काय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Recovery पैश्याची गरज आहे पण कर्ज नकोय, फेडणार कोण ? एखादा कर्जाचा हप्ता चुकला तर काय गाडी घर जप्त होईल का? असे कॉल्स आणि असलं टेन्शन येत असेल. एखादा कर्ज फेडताना एखादा हफ्ता चुकला की बँक काय करते बँक कधी घरी एजंट पाठवून जप्ती करू शकता का आणि कर्ज घेताना अधिकार काय आहे. कर्जाचे हप्ते वेळेच्या वेळी भरणे कधीही चांगलंच क्रेडिट कोड चांगला राहतो वसुलीचे नामुष्की ओढवत नाही आणि पुढच्या आर्थिक नियोजनात मदत होते पण जर काही कारणास्तव नोकरी गेली किंवा व्यवसायात नुकसान झालं किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कर्ज फेडू शकत नसाल तर काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

कर्ज फेडणं शक्यच नसेल तर ?/3 हप्ते थकीत झाले तर काय/एजंट्सचा धाक आणि ऋणकोचे आधिकर ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6 thoughts on “Loan Recovery :कर्ज फेडणं शक्यच नसेल तर ? Agent तुम्हाला धमकावत असतील तर काय?”

Leave a Comment

error: Content is protected !!