2 HP Chaff Cutter Machine Price :कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी असा करा अर्ज; योजनेसाठी आवश्यक पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 HP Chaff Cutter Machine Price राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे शक्य नसते. म्हणून याचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र (चाफ कटर मशीन) अनुदान योजना राज्यात राबविली जात आहे. शेतकऱ्यांना शासनामार्फत कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी यंत्र किंमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा 20 हजार अनुदान देण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची ठरत आहे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. कडबा कुट्टी मशीन योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या लेखात योजनेसाठी असणारी पात्रता, आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेच्या अटी व शर्ती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 2 HP Chaff Cutter Machine Price

योजनेसाठी आवश्यक पात्रता / कडबा कुट्टी मशिन वापरण्याचे फायदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “2 HP Chaff Cutter Machine Price :कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी असा करा अर्ज; योजनेसाठी आवश्यक पात्रता”

Leave a Comment

error: Content is protected !!