Country Delight Milk Price Per Litre :पशुखाद्याचे दर वाढेल कमी होईल ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Country Delight Milk Price Per Litre 

Country Delight Milk Price Per Litre राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघांच्या माध्यमातून दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यात बहुतांश दूध हे गाईचे आहे. दूध संघानी गाईच्या दुधाचे ३.५ फॅट ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला शासनाने ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याच्या आदेशानंतर खासगी दूध संघानी गाईच्या दुधाचे दर लगेचच वाढविले. मात्र त्यासोबत बहुतांश दूध संघानी रिटर्नचे दरही वाढले. त्याचे थेट परिणाम आता गाईच्या दूधदरात दिसत आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल

दुधाला प्रति लिटर इतका दर

  • Country Delight Milk Price Per Litre प्रत्यक्षात दुपाला प्रतिलिटर २८ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
  • ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ ला ३४ रुपये हा निर्धारित दर जाहीर करुन २१ जुलैपासून अंमलबजावणी सुरु केली.
  • मात्र एसएनएफ’च्या प्रत्येक पॉइंटला पूर्वी ३० पैसे कमी व्हायचे, आता बेट १ रुपया कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम आता दिसत आहे.
  • त्यामुळे २८ते ३० रुपयांपर्यंतच दर शेतकऱ्यांच्या हातात मिळत आहे.
  • एकीकडे सरकार ने पशुखाद्य दरात २५ टक्के कपातीच्या घोषणे नंतर ही कंपन्यांनी पशुखाद्याचे दर कमी करण्याऐवजी वाढविले आहे.
  • आणि दुसरीकडे दर निश्चितीपुर्वी ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ मिळत होता परंतु दर निश्चिती नंतर ३.३ फॅट, ८ ३एसएनएफ दिला.

मुथूट फायनान्स वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?

Country Delight Milk Price Per Litre दुधाचे रिटर्न चे दर वाढविल्याचा थेट फटका कोणाला ?

  • » रिटर्नचे दर वाढविल्याचा थेट फटका दूध उत्पादकांना बसत आहे.
  • » पशुखाद्याचे दरही कमी होण्याऐवजी पाच टक्क्यांनी वाढविल्याने आर्थिक फटका बसत आहे.
  • » इतर जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात ‘रिव्हर्स पॉइंट’ आणि गुणप्रतिच्या झटक्यामुळे मोठा फटका ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ दुधाचे रिटर्न दर हे जुनेच ठेवायला हवे.
  • » दर निश्चितीपुर्वीचे फॅट व एसएनएफ आणि आताचे फॅट व एसएनएफ मधील तफावतीच्या चौकशीची मागणी जात असून.
  • » गाय तीच परंतु अचानक फॅट, एसएनएफ मध्ये तफावत कशी ? दिली जात आहे.
  • असा संतप्त सवाल शेतकन्यांतून विचारला जात आहे.

नि:शुल्क उपचार 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू; या सेवा निःशुल्क होणार

पशुखाद्याचे दर वाढेल कमी होईल ?

  • Country Delight Milk पशुखाद्याचे दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते.
  • मात्र हे दर कमी करण्याऐवजी १ ऑगस्टपासून पाच टक्क्यांनी वाढले आहे.
  • पावसाळ्याचे दिवस, हिरवा चारा, वातावरणातील बदलामुळे दुधाला ३.५ पैंट, ८.५ एसएनएफ मिळत नाही.
  • परंतु दुध संघांनी नवी शक्कल लढविली असून गुणप्रत कमी दाखवण्यास सुरुवात केली आहे.
  • त्यामुळे बहुतांश शेतक-यांना पूर्वीपेक्षाही कमी दर मिळत आहेत,
  • असे सांगत शेतकऱ्यांनी दै. सुराज्या’ला मिळालेल्या दराच्या पावत्याच दाखविल्या.
  • तर सरकारने रिटर्न दराबाबत तातडीने बैठक येणार असल्याचे सांगितले होते,
  • मात्र त्याबाबत पंधरा दिवसानंतरही अजून याबाबतीत निर्णय घेतला नाही.
  • राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात ‘रिव्हर्स पॉइंट’ आणि गुणप्रतिच्या झटक्यामुळे फॅट व एसएनएफ कमी दाखविल्याने दरात मोठा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
  • सरकारने तात्काळ याबाबतीत ठोस निर्णय येऊन पुर्वीच्या फॅट व आणि आताच्या पँट व मधील एनएसएफ तफावतीची चौकशी करून शेतकऱ्यांना ‘यामाचा दाम’ यावा अशी आर्त हाक आक दिली जात आहे. Country Delight Milk Price Per Litre 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Country Delight Milk Price Per Litre :पशुखाद्याचे दर वाढेल कमी होईल ?”

Leave a Comment

error: Content is protected !!