How To Become Supreme Court Lawyer :ज्येष्ठ नागरिक/पालक कोर्टाचा निर्णय; निर्णय काय आहे हायकोर्टाने दिलेला निकाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How To Become Supreme Court Lawyer सर्वसामान्य व्यक्ती संपूर्ण आयुष्यात अनेक संकटांना सुखदुःखांना सामोरे जाऊन स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक छोटस जग निर्माण करतो वयाची साठ वर्षे पूर्ण करून जेव्हा तो ज्येष्ठ नागरिक या गटात सामील होतो त्यावेळी त्याजवळ काही महत्त्वाची कामे उरलेले असतात जसे उरलेले आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक उत्पन्नाचा मार्ग जर प्रॉपर्टी असेल तर त्याचे मुलांमध्ये वाटप करणे इत्यादी. जर नोकरी चांगले असेल संपत्ती असेल आर्थिक ज्ञान असेल तर आयुष्यात कोणतेही अडचण येत नाही परंतु असेही व्यक्ती असतात जे प्रॉपर्टी कमवतात पैसे कमावतात परंतु सर्व काही एका विशिष्ट काळानंतर मुला-मुलींच्या नावे करून मुले सांभाळतील अशी अपेक्षा बाळगतात सर्वच मुलं किंवा मुली त्यांच्या पालकांचा सांभाळ करत नाही किंवा त्यांना विचारात नाही असे नाही परंतु असे करणारे पाल्य सुद्धा समाजात बघायला मिळतात.

How To Become Supreme Court Lawyer जर पालकांनी सर्व काही मुलांच्या नावे केले आहे त्यानंतर मुलांनी पालकांना सांभाळायचे नाकारले असेल तर अशावेळी जेष्ठ नागरिकांचे किंवा पालकांचे संरक्षण करतो द मेंटेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पेरेंट्स अँड सीनियर सिटीजन एक 2007 ते कश्याप्रकारे आणि याचा लाभ कश्याप्रकारे घ्यायचा सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

निर्णय काय आहे / सेक्शन 23 काय आहे?/हायकोर्टाने दिलेला निकाल ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “How To Become Supreme Court Lawyer :ज्येष्ठ नागरिक/पालक कोर्टाचा निर्णय; निर्णय काय आहे हायकोर्टाने दिलेला निकाल”

Leave a Comment

error: Content is protected !!