Maintenance Manager :ज्येष्ठ नागरीक अर्ज, मिळवा हक्क; असा डाऊनलोड करा फॉर्म

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maintenance Manager जेष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत जर ज्येष्ठांना एक निर्वाह निधी मिळवायचा असेल तर त्यासाठी एक अर्ज जमा करावा लागतो. स्वखर्चाने स्वतःचा उदरनिर्वाह करून न शकणाऱ्या तसेच मुला-मुलींनी सांभाळ करण्यास नकार दिलेल्या वृद्धांना म्हणजे जेष्ठ नागरिकांना हा अर्ज भरून एक ठराविक रक्कम कायदेशीर रित्या दर महिन्यात मिळवता येते. तर हा महत्त्वपूर्ण अर्ज किंवा फॉर्म कुठे मिळणार तो कसा भरायचा आणि तो कोणत्या कार्यालयात जमा करायचा त्यासाठी कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि याचा लाभ कश्याप्रकारे मिनलनार जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज कसा भरायचा,, असा डाऊनलोड करा फॉर्म

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Maintenance Manager :ज्येष्ठ नागरीक अर्ज, मिळवा हक्क; असा डाऊनलोड करा फॉर्म”

Leave a Comment

error: Content is protected !!