Kusum Mahaurja Com Solar Beneficiary Register :कुसुम सोलर पंप योजना 2023; ऑनलाईन अर्ज अनुदान किती ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Mahaurja Com Solar Beneficiary Register प्रधानमंत्री कुसुम (ब) योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी, 5 एच.पी, व 7.5 एच. पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येणार. ही योजना केवळ ज्या ठिकाणी वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांसाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर यासाठी लागणारी कागदपत्र आणि लाभार्थी निवडचे निकष योजनेचे वैशिष्टय जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

लाभार्थी निवडीचे निकष / लागणारी कागदपत्रे / अनुदान किती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Kusum Mahaurja Com Solar Beneficiary Register :कुसुम सोलर पंप योजना 2023; ऑनलाईन अर्ज अनुदान किती ?”

Leave a Comment

error: Content is protected !!