Lakhpati Didi App :’या’ योजनेत 2 कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakhpati Didi App शासनाकडून बेरोजगारांना व्यवसायाशी जोडण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या सुरुवात करण्यात आलेली आहे महिलांसाठी शासनाकडून सतत नवीन आणि विविध योजना सुरू करण्यात येतात याला अनुसरून केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली लखपती दीदी योजना नुकत्याच देशांमध्ये 77 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याचशा योजनांच्या घोषणा केलेल्या आहे त्यापैकी ही एक योजना आहे लखपती दीदी योजना ही योजना काही राज्यांमध्ये खूप आधीपासून सुरू आहे

Lakhpati Didi App पण या योजनेमध्ये सरकारने अजून अपडेट केलेला आहे. आता केंद्र शासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी ही योजना पुन्हा एकदा अपडेट केलेली आहे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. तर आहे योजनेचा उद्देश आणि याचा लाभ कश्याप्रकारे घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

लागणारे कागदपत्र / लाभ कसा मिळणार आहे / अर्ज कोठे करायचा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!