Loan Moratorium Interest Waiver :अवेळी पाऊस, गारपीटग्रस्ट शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी शासन जि.आर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Moratorium Interest Waiver दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा जीआर प्रकाशित केलेला आहे. सन 2023-24 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत अवेळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी अर्थ सहाय्य, राज्यातील फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये अवेळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या पीकाच्या झालेल्या नुकसानीकरीता आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून तसेच स्थायी आदेशानुसार मदत उपलब्ध करण्याकरीता महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक २०/०३/२०१४ निर्गमित करण्यात आला आहे. तर काय आहे शासन निर्णय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

शासन निर्णय :- / पाहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Loan Moratorium Interest Waiver :अवेळी पाऊस, गारपीटग्रस्ट शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी शासन जि.आर.”

Leave a Comment

error: Content is protected !!