SCSS Interest Calculator :ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SCSS Interest Calculator रिटायरमेंट चे वय जवळ आले की आयुष भर जमा झालेली रक्कम कुठे गुंतवता येईल आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न कसे कमावता येईल ज्यामुळे उतरत्या वयात सर्व गरजा भागवता येतील असे प्रश्न पडू लागतात पण सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो गुंतवणुकीची सुरक्षितता थोडक्यात जमा केल्या जाणाऱ्या पैशांची सुरक्षा कोणत्याही स्कीमची मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत ठराविक दराने व्याज मिळत राहावे. आणि शेवटी जमा केलेले सर्व रक्कम पुन्हा परत मिळावी एवढीच मापक आणि प्रामाणिक अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते.

SCSS Interest Calculator देशातील अशाच नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेता भारत सरकारने त्यांच्या अधिकृत खात्यामार्फत एक सुरक्षित योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा सरकारच्या गॅरंटीसह सेफ राहतो तर कोणती आहे ही सुरक्षित योजना आणि रिटायर्ड कर्मचारी किंवा जेष्ठ नागरिकांना त्यात किती रकमेची गुंतवणूक करता येते किती व्याज मिळते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

व्याजदर / महत्वाच्या अटी / 15 लाख ते 30 लाखापर्यंत चे व्याजाचे कॅल्क्युलेशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “SCSS Interest Calculator :ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय”

Leave a Comment

error: Content is protected !!