Ysr Crop Insurance Payment Status :पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 16700 रुपये अनुदान बँक खात्यात जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ysr Crop Insurance Payment Status राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार आणि निकष शिथिल करून शेतकन्यांना १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा १४.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकन्यांना होणार आहे. यामध्ये याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकन्यांना निकषाशिवाय ७५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अशी मिळणार मदत यादीत नाव तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!