Electric Motor Pump :विद्युत पंप खरेदीवर मिळवा 75 टक्के अनुदान असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Motor Pump

Electric Motor Pump ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटर पंप खरेदी करण्यासाठी 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

कोरडा दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना मदत द्या आता केंद्रिय मत्र्यानेच केली मागणी

लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड,
  • सात-बारा उतारा,
  • आठ अ उतारा,
  • बँक पासबुक,

योजनेचा 15 वा हप्ता मिळणार लवकरच

Electric Motor Pump पात्रता काय आहे ?

  • योजनेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार विद्युत पंप खरेदी करावा.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेत्तात पाणीसाठा उपलब्ध असेल अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतला नसावा,
  • शेतकरी सरकारी नोकरदार नसावा,

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

किती मिळणार अनुदान

  • विद्युत पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • अनुदानाची रक्कम पंधरा हजार रुपये इतकी असेल,
  • अर्ज करण्यासाठी लिंक खली दिलेली आहे.

आयुष्मान कार्ड, फक्त 5 मिनीटात मोबाईलने ऑनलाईन काढा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Electric Motor Pump :विद्युत पंप खरेदीवर मिळवा 75 टक्के अनुदान असा करा अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!