Pik Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीसाठी आर्थिक मदत नवीन जीआर आला मदत लवकरच होणार खात्यात जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Nuksan Bharpai शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीसाठी आर्थिक मदत नवीन जाहिराला मदत लवकरच होणार खात्यात जमा 2014 या वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते त्यावेळी शासनाकडून अशा शेतकऱ्यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले यासंदर्भात २० मार्च 2024 शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला होता.

Pik Nuksan Bharpai नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ मध्ये हवेली पाऊस व गारपिटामुळे जीवित वित्त आणि फुटीग्रस्तांना मदत व सवलत म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जाची व्याज माफी करण्यात आली होती म्हणून शासनाचा हा जीआर आला आहे तर काय आहे शासन निर्णय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

11 लाख रुपयांची पुरवणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!