Small Finance Bank Loan :जन स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Finance Bank Loan

Small Finance Bank Loan प्रत्येक स्मॉल फायनान्स बँकेची आणि व्याजदराची खात्री करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी स्वतः ती माहिती तपासावी तसेच एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. स्मॉल फायनान्स बँक जरी असल्या तरी त्यात केलेली गुंतवणूक सुद्धा इंसुरेड असते ज्यामुळे गुंतवणूक आणि पैसा सुरक्षित राहतो या बँकांना कोण इन्सुर्ड करते पाहुयात.

सूर्योदय स्मॉल बँक सविस्तर माहिती

जन स्मॉल फायनान्स बँक

  • Small Finance Bank Loan या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवीवर कालावधीनुसार 3.50% ते 9% पर्यंत व्याजदर दिला जातो.
  • हा कालावधी सात दिवस ते दहा वर्षां दरम्यान असू शकतो.
  • जर दोन ते तीन वर्षांसाठी एफडी केली म्हणजे पैसे १०९५ दिवसांपर्यंत जमा ठेवले तर त्यावर ज्येष्ठ नागरिकांना नऊ टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो.
  • या वेबसाईटवर दिलेले व्याजदर हे 15 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आले आहे.
  • जन स्मॉल फायनान्स बँकेत खाते उघडायचे असेल तर ते ऑनलाईन सुद्धा उघडता येते.

जन स्मॉल बँक व्याजदर

Small Finance Bank Loan फिंकेस स्मॉल फायनान्स बँक

  • या स्मॉल फायनान्स बँकेत जेष्ठ नागरिकांना 7 ते 45 दिवसांसाठीच्या एफडीवर 3.7 टक्के वार्षिक 500 दिवसांच्या एफडीवर नऊ टक्के वार्षिक आणि जर एफडी 1000 दिवसांची असेल तर सर्वाधिक 9.21% वार्षिक व्याजदर दिला जातो.
  • यात एफडी साठी जेष्ठ नागरिकाचे वय 60 वर्षांवर त्याहून अधिक असायला पाहिजे.
  • जॉईन खाते म्हणजे संयुक्त खाते उघडायचे असेल तर त्यामध्ये कुठलाही एक खातेधारक जेष्ठ नागरिक असणे गरजेचे असेल.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

  • Small Finance Bank Loan ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50% ते 9.10% वार्षिक इतका व्याजदर देते.
  • याचाही एफडी चा कालावधी सात दिवस ते दहा वर्षांपर्यंतचा असतो.
  • म्हणजे बारा ते पंधरा महिन्यांच्या एफडीवर वार्षिक 8.75 टक्के व्याजदर,
  • 15 महिने ते दोन वर्षांच्या एफडीवर वार्षिक 9% व्याजदर,
  • आणि जर एफडी दोन ते तीन वर्षांसाठी केली तर वार्षिक 9.10% व्याजदर बँकेकडून दिला जातो.

ESAF स्मॉल फायनान्स बँक

Small Finance Bank Loan ESAF स्मॉल फायनान्स बँक

  • या बँकेत जेष्ठ नागरिकांना 4.50% ते 9% वार्षिक व्याजदर त्यांच्या गुंतवणुकीवर मिळतो.
  • गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त दहा वर्षांचा आहे.
  • ज्यापैकी सर्वाधिक नऊ टक्के व्याजदर हा दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी मिळतो.
  • बँकेमार्फत जाहीर हे व्याजदर 14 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आल आहे.
  • सर्वाधिक व्याजदर देणारी स्मॉल फायनान्स बँक खालची आहे,

Votar कार्ड न्यू PVC कार्ड, मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा फक्त 2 मिनटात ?

युनिटी स्मॉल फायनान्स बँक
  • ही बँक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज देते.
  • वार्षिक 9.50% व्याजदर हा व्याजदर मिळतो १००१ दिवसांच्या मुदत ठेवीवर तसेच ज्येष्ठ नागरिकांना फक्त 500 एक दिवसांच्या गुंतवणुकीवर सुद्धा 9.25 टक्के दराने व्याज कमावता येते.
  • या बँकेचे व्याजदर 11 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आले आहे.
  • तसेच या प्रत्येक बँकेत केलेली गुंतवणूक ठराविक कालावधी म्हणजे मॅच्युरिटी पूर्वी तोडायची असेल पैसे परत काढायचे असतील तर त्यासाठी ठराविक दराने पेनल्टी देखील चार्ज केली जाते.
  • यावर विश्वास कसा ठेवायचा तर सर्व स्मॉल फायनान्स बँका या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन म्हणजे थेंब विमा आणि क्रेडिट हमी महामंडळ जी भारतीय रिझर्व बँकेचे पूर्ण मालकीचे एक उपकंपणी आहे त्यामार्फत या सर्व बँकांना इन शॉर्ट केलेले असते.
  • या महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ज्या सर्व स्मॉल फायनान्स बँका त्यांमार्फत केलेल्या आहे.
  • त्याची लिस्ट सुद्धा बघायला मिळते त्यावर एकूण 12 स्मॉल फायनान्स बँकांची लिस्ट दिलेली आहे.
  • ज्यामध्ये चर्चा केलेल्या या पाचही बँकांचा समावेश आहे.
  • आणि ही लिस्ट अलीकडे म्हणजे 21 ऑगस्ट 2023 रोजी अपडेट करण्यात आली आहे.
  • या लिस्टनुसार बँकेत डिपॉझिट करणारा प्रत्येक डिपॉझिटर म्हणजे गुंतवणूकदाराला त्याच्या खात्यासाठी पाच लाखांचे सुरक्षा कवच दिले जाते.
  • जर भविष्यात बँक बुडाली तर डिपॉझिटला पाच लाखांपर्यंत रक्कम परत मिळवता येते.
  • यामध्ये मूळ गुंतवणूक आणि व्याजाच्या रकमेचाही समावेश असतो. jana bank home loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Small Finance Bank Loan :जन स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक”

Leave a Comment

error: Content is protected !!