ysr Crop Insurance Status :कोणत्या शेतकऱ्यांना पिक वीमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance

ysr Crop Insurance Status महाराष्ट्र राज्याच्या दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या महिनाभर झालं कोणत्या प्रकारचा पाऊस पडला नाही शेतकऱ्याचा खरीप हंगाम हा वाया जायच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकरी बरेच चिंतेत आहे तर पिक वीमा कधी मिळणार. परंतु आता शेतकऱ्यांना वाढीव पिक वीमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालय यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनो एसबीआय तात्काळ देतेय 3 लाख रुपये, पात्रता, कागदपत्रे लगेच अर्ज करा ?

अग्रीम पिक विमा योजना 2023

  • ysr Crop Insurance Status महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, नोंदणी पद्धत ऑनलाईन, पीक नुकसान भरपाई.
  • खरीप हंगामातील निकषानुसार सलग 21 दिवसापेक्षा जास्त ज्या मंडळात पाऊस पडत नाही हे सर्व योजनांच्या लाभासाठी पात्र ठरनार.
  • पिक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्नाची घट झाली सुचित होत असल्यास 25 टक्के आगाऊ पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात.
  • आणि यासोबत या प्रकरणातील जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.

या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई

ysr Crop Insurance Status कोणत्या शेतकऱ्यांना पिक वीमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही ?

  • पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाचा पिक विमा भरलेला असणे गरजेच आहे.
  • सोयाबीन, उडीद, मुग, अश्या पिकांना पहिल्या टप्प्यात पिक विमा दिला जाणार आहे.
  • पिक विमा पाहण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • तर राज्य सरकार आणि कृषी विभागाने काही शेतकरी वगळले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
  • ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई चे पैसे पाहिजे अश्या शेतकऱ्यांनी 7/12 वर आपले पिक पाहणी नोंद करून घेणे आवश्यक आहे.
  • ई पिक पाहणी कार्याची शेवटची तारीख काय आहे तर शेवटची तारीख १५ सप्टेंबर 2023 आहे.
  • 15 सप्टेंबर पर्यंत पिक पाहणी करून घ्या.

या 5 स्मॉल फायनान्स बँकेतून 9.5% व्याज ज्येष्ठ नागरीकांना

पिक पाहणी

  • ysr Crop Insurance Status सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ही पिक पाहणी या ॲप्लिकेशनचे अद्यावत अपडेट वर्जन डाऊनलोड करा.
  • डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून त्यामध्ये तुमच्या विभागाची निवड करा.
  • त्यानंतर मोबाईल मध्ये असलेला नंबर टाका आणि त्यावर आलेला ओटीपी टाकून विभाग, जिल्हा, तालुका, गाव, ही सर्व माहिती निवडून पुढे जा.
  • त्यानंतर पहिले नाव मधले नाव आडनाव ही माहिती भरा.
  • खाते क्रमांक आठ उताऱ्यावर असणारा क्रमांक किंवा गट नंबर टाकून त्या गटामध्ये असणारे नाव पैकी याची पेपा आणि करायची आहे त्याचे नाव निवडा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “ysr Crop Insurance Status :कोणत्या शेतकऱ्यांना पिक वीमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही ?”

Leave a Comment

error: Content is protected !!