Crop Insurance App Download :नुकसान भरपाई चे पैसे तातडीने देण्यासाठी समितीमध्ये बदल 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance App Download शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्णय घेण्यासाठी गटित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उप समितीमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 12 सप्टेंबर 2023 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Crop Insurance App Download 

कापसाला यंदा कोणत्या घटकामुळे आधार मिळू शकतो?

प्रस्तावना :-

  • Crop Insurance App Download नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या आपतग्रस्त व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना द्यावाच्या मदतीचे दर व निकष संदर्भातील क्रमांक तीन शासन निर्णयान्वये 2015 ते सन 2020 या कालावधी करिता निश्चित करण्यात आले होते.
  • यामध्ये संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 27-3-2023 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.
Crop Insurance App Download 

महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2023

Crop Insurance App Download या आपत्ती घोषित केल्या आणि मदतीचे निकष व दर लागू ?

  • केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फ खंड कोसळणे, म्हणजे (हिमवर्षाव) ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट, व कडाक्याची थंडी, त्यानंतर आपत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • राज्य शासनामार्फत अवेळी पाऊस अतिवृष्टी शेती पिकांच्या नुकसानी सह सर्व नुकसान आणि त्यानंतर समुद्राचे उधाण, वीज कोसळणे, सततचा पाऊस, या आपत्ती घोषित केलेले असून.
  • या आपत्ती करिता सुद्धा या ठिकाणी मदतीचे निकष व दर लागू करण्यात आलेला आहे.
  • यामध्ये जे माहिती देण्यात आली आहे सुधारणा जी आहे कारण जे लाभार्थी पात्र असणार आहे.
  • अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर तातडीने मदत वितरित झाली पाहिजे.
  • यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जो शासन निर्णय घेण्यात आला आहे.
  • नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी दिनांक 21 9 2022 च्या शासन निर्णयान्वये पुनर्गठीत करण्यात आलेल्या.
  • मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सदस्य म्हणून माननीय मंत्री मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश करण्यात येत आहे.
  • शासन निर्णय पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.
Crop Insurance App Download 

जी आर पाहण्यासाठी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Crop Insurance App Download :नुकसान भरपाई चे पैसे तातडीने देण्यासाठी समितीमध्ये बदल 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!