PM Tractor Yojana Online Registration :ट्रॅक्टर अनुदान योजना 2023, ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत देण्यात येणारे अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Tractor Yojana Online Registration सन 2023-24 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 210 कोटी रुपये रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्या संदर्भात शासन निर्णय 31 मे 2023 रोजी कृषी आणि पदुम विभागामार्फत काढण्यात आला आहे. ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात येईल.

PM Tractor Yojana Online Registration इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. तर याचा लाभ कश्याप्रकारे घ्यावा आणि यासाठी लागणारे कागदपत्र कोण कोणते आहे ऑनलाईन अर्ज कसा करावा? सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

PM Tractor Yojana Online Registration

पात्रता / अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज कसा करावा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!