Gay Mhais Yojana :गाय म्हैस गट वाटप योजनेत मोठा बदल, आता या लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार लाभ, पहा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gay Mhais Yojana पशुसंवर्धन विभागातर्फे महाराष्ट्रातील शेतकरी लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना चालवल्या जातात त्यामध्ये कुकुटपालन योजना, गाई-म्हैस गट वाटप योजना, शेळी पालन योजना, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात तर या योजनांसाठी दर वर्षी लाभार्थ्याकडून अर्ज मागविले जातात.

Gay Mhais Yojana तर या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे आणि हे महत्त्वाचे बदल शासन निर्णयाद्वारे करण्यात येणार आहे. हे महत्त्वाचे बदल कोणत्या प्रकारचे झालेले आहे आणि त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागातर्फे या वेगवेगळ्या चालू असतात त्या कोणत्या प्रकारच्या योजना आहे आणि त्या योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येईल यासाठी पात्रता काय आणि आवश्यक कागदपत्र काय याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Gay Mhais Yojana 

योजनेत करण्यात आलेले बदल / अर्ज पद्धत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!