Namo Shetkari Yojana :नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या बँकेत मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे परंतु नमो शेतकरी मासंबंधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांचे जे बँक खाते आहे ते NPCI ला लिंक असेल त्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजे जर शेतकऱ्यांचे दोन किंवा तीन खाते असेल तर त्यापैकी कोणतेही एक खाते NPCI ला लिंक असते आणि त्या NPCI ला लिंग असलेल्या खात्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ताह जमा करण्यात येणार आहे. तर कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता.

Namo Shetkari Yojana तर कोणते बँके खाते NPCI ला लिंक आहे आणि ते कशाप्रकारे चेक करायचे जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की कोणत्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार तर NPCI कोणत्या बँक खात्याला लिंक आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Namo Shetkari Yojana 

असे चेक करा NPCI ला लिंक असलेले खाते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!