Eicher Mini Tractor 4wd :मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत 3.50 लाख मिळणार, याठिकाणी करा अर्ज !!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eicher Mini Tractor 4wd मिनी ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत 3 लाख पंधरा हजार रुपयांचा अनुदान मिळतं व 35 हजार रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून भरावे लागतात. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील सविस्तर माहिती शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा ट्रॅक्टर खरेदी करने परवडत नसल्याने मिनी ट्रॅक्टरला शेतकऱ्याची पसंती मिळत आहे.

Eicher Mini Tractor 4wd मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी शासनाकडून 90% अनुदान मिळते उर्वरित दहा टक्के निधी लाभार्थ्यांना भरायचा असतो अनेक बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत लाभ मिळवायचे असेल तर त्यासाठी कोण कोणता व्यक्ती पात्र आहे अर्ज कोठे करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Eicher Mini Tractor 4wd

कोण कोणते लाभार्थी पात्र असणार, अर्ज करण्याची पध्दत, योजनेचा उद्देश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!