Monsoon Update :दिनांक 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळातील हवामानाचा शरांश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update 28 सप्टेंबर 2023 रोजी कोकणामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व भागात तुरळ ठिकाणी मेगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon Update

मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत 3.50 लाख मिळणार, याठिकाणी करा अर्ज !!

या भागात पावसाची शक्यता ?

  • Monsoon Update 29 सप्टेंबर रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच भागात थोडक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता या हवामाना सूचना पत्रकामध्ये वर्तवण्यात आली आहे.
  • 30 सप्टेंबर रोजी देखील कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेगर्जना व विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता या हवामान अंदाज पत्रकात वर्तवण्यात आली.
  • या हवामान सूचना पत्रकामध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सल्ला देखील देण्यात आलेला आहे तो सल्ला असा आहे.
Monsoon Update

आता सर्वानाच मिळणार 9 लाखापर्यंत कर्ज

Monsoon Update कृषी सल्ला :-

  • भाजीपाला पिकांतून व फळबागातून पुरेशा पाण्याचा निसरा होण्याचे व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढणी केलेल्या मूग, उडीद, पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने या कालावधीत शेतकऱ्यांनी जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधण्याचा सल्ला देखील कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी दिला आहे.

दिनांक 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळातील हवामानाचा शरांश

हवामान विभाग29/9/202330/9/202301/9/202302/9/2023
कोकण आणि गोवाबहुतांशबहुतांशबहुतांशबहुतांश
मध्य महाराष्ट्रबऱ्याचबऱ्याचबऱ्याचकाही
मराठवाडाबहुतांशकाहीबहुतांश बहुतांश
विदर्भ बहुतांशबऱ्याचबऱ्याचबऱ्याच
Monsoon Update

जन्माचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? तो कोणकोणत्या कामांसाठी पुरावा म्हणून वापरता येणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Monsoon Update :दिनांक 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळातील हवामानाचा शरांश”

Leave a Comment

error: Content is protected !!