Nuksan Bharpai :अनुदानाचे 383 कोटी खात्यात जमा; 239 कोटी बाकी e-kyc केल्यावरच पैसे होतील जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai 

Nuksan Bharpai नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान अनुदानाचे 383 कोटी जमा अजून 239 कोटी बाकी ई केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होते जमा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केला जात आहे नियमित पाठपुरावा. 👉 तुम्ही हे वाचलं का ?

Nuksan Bharpai 

पाहा संपूर्ण सविस्तर माहिती

अनुदान वाटपाची गती का मंदावली

  • Nuksan Bharpai गतवर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस तर मार्च व एप्रिल 2023 मधील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते.
  • सदरील चार ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी पोटी शासन निर्णयाद्वारे आठ लाख 14 हजार 36 शेतकऱ्यांना 622 कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते.
  • त्यापैकी आतापर्यंत 383 कोटी अनुदान चार लाख 46 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून 239 कोटी रुपये बाकी आहे.
  • शासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.
Nuksan Bharpai 

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ₹13,600 उद्यापासून जमा होणार

Nuksan Bharpai अनुदान वाटप

  • पूर्वी जिल्हास्तरावरून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात होते परंतु यावर्षीपासून राज्यस्तरावरून अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे.
  • राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून त्याद्वारे थेट शेतकऱ्यांना बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे.
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागितल्या जातात.
  • जिल्हाधिकारी कार्यालय कडून या यादी पुढे सदरील सॉफ्टवेअर अपलोड केल्या जातात परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • दरम्यान मागच्या तीन महिन्याच्या कालावधीत पाच लाख 78 हजार 364 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 383 कोटी पाच लाख रुपये अनुदान जमा झाले आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी गरजेची आहे.
Nuksan Bharpai 

5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं।

तलाठ्याकडे व्हीके लिस्ट उपलब्ध

  • Nuksan Bharpai व्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्याकडे उपलब्ध आहे ज्यांची ई केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादीत नाही.
  • ज्या शेतकऱ्यांच्या नावापुढे विके नंबर पडला आहे त्यांनाच ई केवायसी करून घ्यायची आहे.
  • ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी राहिली आहे त्यांनी ती करून घ्यावी असे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

परदेशी शिक्षणासाठी बँक देणार कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7 thoughts on “Nuksan Bharpai :अनुदानाचे 383 कोटी खात्यात जमा; 239 कोटी बाकी e-kyc केल्यावरच पैसे होतील जमा”

Leave a Comment

error: Content is protected !!