Pensioner mtnl In :शासकीय कर्मचारी व पेन्शनर्ससाठी महाराष्ट्रातील नागरी सेवा नियम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pensioner mtnl In कर्मचारी वेतन नियम १९८१ निवृत्ती वेतन नियम १९८२ रजा नियम 1981 निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 पदग्रहण अवधी, स्वियेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकने नियम 1981, तसेच सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 या सर्व नियमांची माहिती आहे का तुम्हाला असेल तर अतिउत्तम परंतु नसेल आणि भविष्यात यापैकी कोणत्याही नियमा संदर्भातील माहितीचा रेफरन्स म्हणून वापर करायचा असेल तर ती ऑनलाईन कशी मिळवायची याचे ज्ञान एक शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक म्हणून तुम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे.

civil service rules in Maharashtra त्याप्रमाणे पगारातील सर्व भत्ते जसे महागाई भत्ता विलीनीकरण, रोमिओ किंवा झेरॉक्स मेहनताना, वाहतूक भत्ता, स्थानिक पुरक भत्ता, घरभाडे भत्ता व अनुज्ञप्ती शुल्क, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता, विमान प्रवास, स्वग्राम व रजा प्रवास सवलत हे सर्व भत्ते किंवा सवलती कर्मचाऱ्यांसाठी कधीपासून सुरू करण्यात आले. त्या त्या त्यावेळी निर्गमित झालेले शासन निर्णय व त्यामध्ये नमूद तरतुदी काय आहे. त्या तरतुदी प्रमाणे सर्व भत्ते व सवलती मिळत आहे का? याबद्दलची माहिती सुद्धा ऑनलाईन कशी मिळवता येईल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Pensioner mtnl In 

Pensioner mtnl In 

वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेले कायदे व नियम , कर्मचारी वर्गाला मिळणाऱ्या भत्त्यांची माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “Pensioner mtnl In :शासकीय कर्मचारी व पेन्शनर्ससाठी महाराष्ट्रातील नागरी सेवा नियम”

Leave a Comment

error: Content is protected !!