Farmer Pension Scheme :शेतकऱ्यांसाठी खुशखबर पहिला हप्ता बँक खात्यात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Pension Scheme राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने संदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्तापोटी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभाग अंतर्गत १० ऑक्टोंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसापासून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची प्रतीक्षा लाभार्थी करत होते आशा लाभार्थ्यांच्या खात्यावर आता ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा शेवटचा शासन निर्णय असणार आहे.

Farmer Pension Scheme 

👉 📑 शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा

प्रस्तावना :-

  • Farmer Pension Scheme सन 2023-24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती.
  • केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानात राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक एक तेथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे.
  • तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सन नियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय कशासाठी,
  • एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाते आयुक्त कृषी यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र राष्ट्रीय कृत बँकेत उघडण्याचे संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे.
Farmer Pension Scheme 

चुनाव के बीच सरकार का फैसला; बैंक खाता वालों के लिए 4 महत्वपूर्ण अपडेट SBI, BOB समेत देखें

Farmer Pension Scheme शासन निर्णय :-

  • नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत पहिल्या हप्तापोटी माहे एप्रिल ते जुलै 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
  • प्रस्तुत खर्च पुढील एका लेखाशीर्षाखाली सन 2023 24 करिता पूरक मागणी द्वारे मंजूर केलेल्या तरतुदीत भागवण्यात यावा.
  • हा जो निधी आहे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.
  • जर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची प्रतिक्षा करत असाल तर खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे.
  • यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून एक तारीख डिक्लेअर केली जाईल.
  • आणि ती तारीख डिक्लेअर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाईल.
Farmer Pension Scheme 

घेतलेले कर्ज लवकर कसे फेडायचे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Farmer Pension Scheme :शेतकऱ्यांसाठी खुशखबर पहिला हप्ता बँक खात्यात”

Leave a Comment

error: Content is protected !!