PM Kisan Khad Yojana :सन्मान निधी पासून हे शेतकरी ठरले अवैध; तुम्ही आहात का पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Khad Yojana पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये जर मिळत असतील तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहे. म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दोन्ही मिळून शेतकऱ्यांना 12000 रुपये दिले जाणार आहे.

PM Kisan Khad Yojana

👉 हे शेतकरी अवैध ठरणार आहे तुम्ही आहात का पाहा

PM Kisan Khad Yojana आता यामध्ये अनेक शेतकरी अवैध्य ठरत आहे एका लातूर जिल्ह्यात पट पडताळणी करण्यात आली यामध्ये 27 हजार 759 शेतकरी अवध्य ठरले आहे. फक्त एका जिल्ह्यात आणि आता उर्वरित जिल्ह्यामध्ये जो सर्वे चालू आहे.

या सर्वेच्या माध्यमातून अनेक शेतकरी अपात्र राहणार आहे. तर कोण कोणते शेतकरी अवैध ठरणार आहे यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “PM Kisan Khad Yojana :सन्मान निधी पासून हे शेतकरी ठरले अवैध; तुम्ही आहात का पाहा”

Leave a Comment

error: Content is protected !!