Mahila Samman Saving Scheme Calculator :महिलांसाठी धमाकेदार योजना, बचतीवर होईल मोठा फायदा, 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Samman Saving Scheme Calculator महिलांना भेट म्हणून केंद्र सरकारने महिला सन्मान बचत पत्र ही नवीन योजना आणली होती. या अंतर्गत महिला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याज दर प्रतिवर्ष 7.5 टक्के आहे, जो तिमाही आधारावर दिला जातो. याशिवाय, परिपक्वता कालावधी 2 वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. आता या योजनेसंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. यासाठी लागणारे कागदपत्रे, खाते कोठे उघडायचे, या बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Mahila Samman Saving Scheme Calculator 

येथे खाते उघडू शकता 👉 पाहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!