PM Kisan Khad Yojana Online Apply :PM किसान योजनेचा 15 वा हप्ता Update; हे 22 लाख लाभार्थी घटले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Khad Yojana Online Apply PM किसन सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात घडली आहे ही योजना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत 22 लाखाच्या वर शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेल आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची सर्वाधिक घट महाराष्ट्रात झाली आहे राज्यात चार वर्षाच्या कालावधीत 22.40 लाख शेतकरी या योजनेच्या यादीतून वगण्यात आलेले आहे.

PM Kisan Khad Yojana Online Apply अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 1.8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी होते ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये प्रति वर्ष मिळत होते. तथापि या लाभार्थ्यांची संख्या वेगाने घसरू लागली आहे आणि आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात 85.60 लाखांवर आली आहे 2023 24 मध्ये जुलै 2023 पर्यंत ही घसरण वाढत गेली लाभार्थ्यांची संख्या 22.40 लाखांनी कमी झाली आहे.

PM Kisan Khad Yojana Online Apply 

हे 22 लाख लाभार्थी घटले / आकडेवारीनुसार PM किसान योजनेअंतर्गत सर्वाधिक जास्त लाभार्थी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!