Annasaheb Patil Loan :अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना सुरु; काय आहेत नियम व अटी ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Annasaheb Patil Loan अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर योजना किंवा ट्रॅक्टर साठी कर्ज प्रकरण आता सुरू झालेल आहे दासऱ्या च्या दिवशी 24 ऑक्टोबर 2023 पासून महामंडळाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर घेऊ शकता अशी माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्ताच दिली. ही आनंदाची बातमी खास करून शेतकऱ्यांसाठी.

Annasaheb Patil Loan कारण बरेच दिवस झाले ट्रॅक्टर प्रकरण किंवा ट्रॅक्टर योजना हे अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत बंद होती बाकीचे व्यवसाय सर्व होते परंतु ट्रॅक्टर योजनेची फार शेतकरी वाट पाहत होते आणि आता ती संधी शेतकऱ्यांसाठी आहे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून ट्रॅक्टर योजनेसाठी कर्ज प्रकरण करू शकता. नियम अटी पाहणं गरजेचं आहे तर याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Annasaheb Patil Loan 

नियम व अटी / महामंडळाच्या योजनेत करण्यात आलेले बदल :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!