Child Development Centre Near Me :लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Child Development Centre Near Me नियम अटी कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे आतापर्यंत लेक लाडकी योजनेबद्दल माहिती राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली ही योजना राज्यातील प्रत्येक मुलींना लखपती करणार आहे, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Child Development Centre Near Me 

सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा 17 मागण्यांसाठी आंदोलनाची हाक

असा मिळेल लाभ

  • Child Development Centre Near Me पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये त्यांना जन्मानंतर लगेच मिळणार आहे.
  • त्यानंतर इयत्ता पहिलीत जेव्हा ती मुलगी जाईन तेव्हा 6 हजार रुपये त्या मुलींच्या नावे राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केले जाईल.
  • आणि ज्यावेळेस मुलगी सहावीत जाईल तेव्हा त्या मुलींच्या नावे 7 हजार रुपये दिले जाणार आहेत.
  • अकरावी तुमची मुलगी गेल्यानंतर 8 हजार रुपये त्या मुलींच्या खात्यावरती जमा केली जाईल.
  • शिक्षणासाठी त्या मुलीला लागत असेल तर तो पैसा त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे.
  • ज्यावेळेस मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्या मुलींच्या नावे 75 हजार रुपये मिळणार आहे.
  • अशा रीतीने त्या मुलीच एकूण एक लाख एक हजार रुपये इतका लाभ राज्य सरकार मार्फत मिळणार आहे.
  • अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी योजनेची घोषणा केली होती.
Child Development Centre Near Me 

मिळवा घरबसल्या मिळवा जलद कर्ज

कोण कोणत्या मुली पात्र असणार Child Development Centre Near Me 

  • एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, लवकरच या योजनेचे अर्ज सुरू होतील.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

राज्य सरकार महिलाच्या सक्षमीकरण धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ राज्यातील लाखो कुटुंबांना होणार आहे. पालकांना मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता सतावत आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. Child Development Centre Near Me 

Child Development Centre Near Me 

असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Child Development Centre Near Me :लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!